मुंबई : सचिन तेंडुलकर याचा इंटरव्ह्यू आज खूप कमी लोकांनाच मिळाला असेल. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त खेळी करत आपला करिष्मा शेवटपर्यंत कायम ठेवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरचा हा पहिला आणि दुर्मिळ इंटरव्ह्यु तुम्ही कधी पाहिला नसेल.