मुंबई : भारताचा नवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आता चांगलाच फेमस झालाय. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये हार्दिकने घेतलेला अप्रतिम कॅच तर कोणीच विसरु शकत नाही. यानंतर तर हार्दिकचे चाहते आणखी नक्कीच वाढले असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबूकवर हार्दिक पांड्याने ३ लाख लाईक्स मिळवले. फेसबूकवर वाढलेल्या चाहत्यांनंतर हार्दिकने आपल्या चाहत्यांसाठी एक मॅसेज दिलाय आणि सर्वांचे आभार मानले आहेत.


पाहा व्हिडिओ