टीम इंडियाचा कप्तान असेल हार्दिक पांड्या
ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये हार्दिक पांड्यांची ओळख झाली आहे. हार्दिक पांड्याने १६ ते १८ जानेवारी दरम्यान जे अभ्यास सामने आहेत, त्या सामन्यांचं हार्दिक पांड्या नेतृत्व करणार. या सामन्यात अनेक खेळाडूंना आपलं चांगलं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई : ऑल राऊंडर म्हणून टीममध्ये हार्दिक पांड्यांची ओळख झाली आहे. हार्दिक पांड्याने १६ ते १८ जानेवारी दरम्यान जे अभ्यास सामने आहेत, त्या सामन्यांचं हार्दिक पांड्या नेतृत्व करणार. या सामन्यात अनेक खेळाडूंना आपलं चांगलं प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.
भारत ए रणजी ट्रॉफी दरम्यान गुजरातचा प्रियांक पांचाल आणि बॅटसमन जी राहुल सिंह देखील सामिल होणार आहे. राहुलने ग्रुप सीमध्ये ७२ पेक्षा जास्त सरासरीने ९४५ रन्स बनवले होते. निवडकर्त्यांनी या बाबतीत इशान किशनच्या भविष्यात विकेट कीपर म्हणून तयार करण्यात येईल.
यासोबत दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि मोहमंद सिराजला देखील टीममध्ये सामिल करण्यात आलं आहे. टीममध्ये मुंबईचा सलामीवीर अखिल हेरवादकर आणि श्रेयश अय्यरलाही सामिल करण्यात आले आहे.