आयसीसीनं जाहीर केली `टीम ऑफ द इयर`
आयसीसीनं 2016मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या टीमची घोषणा केली आहे.
दुबई : आयसीसीनं 2016मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या टीमची घोषणा केली आहे. आयसीसीच्या या टीममध्ये वनडेत तीन भारतीय तर टेस्टमध्ये केवळ ऑफ स्पिनर आर.अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. वनडे टीमचं नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आलं आहे. कोहलीबरोबरच वनडे टीममध्ये रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीची वनडे टीम
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
क्वान्टन डिकॉक (विकेट किपर, दक्षिण आफ्रिका)
रोहित शर्मा (भारत)
विराट कोहली (कॅप्टन)
एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
जॉस बटलर (इंग्लंड)
मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया)
रवींद्र जडेजा (भारत)
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
सुनिल नारायण (वेस्ट इंडिज)
इमरान ताहीर(बारावा खेळाडू, दक्षिण आफ्रिका)
आयसीसीची टेस्ट टीम
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
एलिस्टर कूक (कॅप्टन, इंग्लंड)
केन विलियमसन (न्यूझीलंड)
जो रूट (इंग्लंड)
अॅडम व्होज्स(ऑस्ट्रेलिया)
जॉनी बेअरस्टो (विकेट कीपर, इंग्लंड)
बेन स्टोक्स (इंग्लंड)
रविचंद्रन अश्विन (इंग्लंड)
रंगना हेरात (श्रीलंका)
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
स्टीव स्मिथ (बारावा खेळाडू, ऑस्ट्रेलिया)