विशाखापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक वनडे सामन्याता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय. अखेरची वनडे जिंकत मालिका जिंकण्याच्या इराद्याने आज टीम इंडिया मैदानात उतरेल तर दुसरीकडे भारतात वनडे मालिका जिंकण्यास न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा लाईव्ह स्कोर