इंदूर : होळकर स्टेडियमवर भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशी भारताची सुरुवात अडखळत झाली असली तरी कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद 167 धावांची भागीदारी रचताना भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद 267 होती.


पाहा लाईव्ह स्कोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING