हरारे : वन-डे सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि ब्रिगेड आता टी-२० सामन्यांसाठी सज्ज झालीये. आजपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-२० मालिकेतही व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. वन- डे मालिकेत धोनी अॅंड कंपनीने 3-0 ने विजय मिऴविला. आता त्यांचे लक्ष्य टी- 20 मालिकेतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आहे.


जगातील सर्वांत अनुभवी टी - 20 कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावेळी क्लीन स्वीप देण्याचा प्रबळ दावेदार आहे.


सामन्याची वेळ - दुपारी साडेचार वाजता