रिओ दि जेनेरिओ : भारताचा रिओ ऑलिम्पिकमध्ये आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निशानेबाजी : आज सायंकाळी ५.३० वाजता - महिला १० मीटर  


एअर पिस्टर : पुरुषांमध्ये मानवजीत सिंह सिंधू, कायनान चेनाई - ६.३० वाजता


तीरंदाजी : सायंकाळी ६.४५ वाजता - भारत क्वार्टर फायनलमध्ये - एल. माझी, बी देवी लैशराम, दीपिका कुमारी : कोलंबियाविरुद्ध


हॉकी : सायंकाळी ७.३० वाजता - महिला टीम, ग्रुपी बी, भारत विरुद्ध जपान


कलात्मक जिमनास्टिक : आज रात्री ११ वाजता - महिला अनइव्हन बार्स, फ्लोअर एक्सरसाईज, बीम, वॉल्ट आणि व्यक्तिगत ऑलराऊंड - दीपा करमरकर