मुंबई : आयपीएलचा दहावा सिजन एप्रिल ते मे महिन्या दरम्यान होत आहे. या पहिला सामना हा 5 एप्रिला होत आहे. तर अंतिम सामना हा 21 मे रोजी होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा दहावा सिझन क्रिकेटप्रेमींनसाठी पर्वणी ठरणार आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दहाव्या सत्राचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.


आयपीएलचे संपूर्ण वेळापत्र...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना पहिला : SRH vs RCB, 5 एप्रिल 2017, रात्री 8 वा.( भारतीय वेळेनुसार)


सामना दुसरा : RPS vs MI, 6 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना तिसरा :  GL vs KKR, 7 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना चौथा : KXIP vs RPS, 8 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना पाचवा :  RCB vs DD, 8 एप्रिल 2017,रात्री 8 वा.


सामना सहावा : SRH vs GL, 9 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना सातवा :  MI vs KKR, 9 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना आठवा :  KXIP vs RCB, 10 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना नववा :  RPS vs DD, 11 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना दहावा :  MM vs SRH, 12 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना अकरावा :  KKR vs KXIP, 13 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना बारावा : RCB vs MI, 14 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना तेरावा : GL vs RPS, 14 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना चौदावा : KKR vs SRH, 15 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना पंधरावा : DD vs KXIP, 15 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना सोळावा  :  MI vs GL, 16 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना सतरावा :  RCB vs RPS, 16 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना अठरावा : DD vs KKR, 17 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना एकोणीसवा :  SRH vs KXIP, 17 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना विसावा :  : GL vs RCB, 18 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना एकविसावा :  SRH vs DD, 19 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना बाविसावा :  KXIP vs MI, 20 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना तेहविसावा :  KKR vs GL, 21 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना चौविसावा :  DD vs MI, 22 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना पंचविसावा : RPS vs SRH, 22 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना सौविसावा :  GL vs KXIP, 23 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना सत्तावीस  :  KKR vs RCB, 23 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना अठावीस :  MI vs RPS, 24 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना एकोणतीस : RCB vs SRH, 25 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना तिसावा : RPS vs KKR, 26 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना एकतिसावा : RCB vs GL, 27 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना बत्तसिवा : KKR vs DD, 28 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना तेहतीसावा : KXIP vs SRH, 28 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना चौतिसावा :  RPS vs RCB, 29 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना पस्तीसावा :  Gl vs MI, 29 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना छत्तीसावा :  KXIP vs DD, 30 एप्रिल 2017, सायंकाळी 4 वा.


सामना सदोतीस : SRH vs KKR, 30 एप्रिल 2017, रात्री 8 वा.


सामना अडोतीसावा :   MI vs RCB, 1 मे 2017, सायंकाळी 4 वा.


सामना एकोणचाळीसावा : RPS vs GL, 1 मे 2017, रात्री 8 वा.


सामना चाळीसावा:  DD vs SRH, 2 मे 2017, रात्री 8 वा.


सामना एकेचाळीसावा : KKR vs RPS, 3 मे 2017, रात्री 8 वा.


सामना बेचाळीसावा :  DD vs GL, 4 मे 2017, रात्री 8 वा.


सामना त्रेचाळीसावा : RCB vs KXIP, 5 मे 2017, रात्री 8 वा.


सामना चौवेचाळीसावा : SRH vs RPS, 6 मे 2017, सायंकाळी 4 वा.


सामना पंचेचाळीसावा : MI vs DD, 6 मे 2017, रात्री 8 वा.


सामना शेचाळीसावा : RCB vs KKR, 7 मे 2017, सायंकाळी 4 वा.


सामना सत्तेचाळीसावा :  KXIP vs GL, 7 मे 2017, रात्री 8 वा.


सामना अठ्ठेचाळीसावा : SRH vs MI, 8 मे 2017, रात्री 8 वा.


सामना एकोणपन्नासावा :  KXIP vs KKR, 9 मे 2017, रात्री 8 वा.


सामना पन्नासावा :  GL vs DD, 10 मे 2017, रात्री 8 वा.


सामना एकान्नवा : MI vs KXIP, 11 मे 2017, रात्री 8 वा.


सामना बावन्नवा : DD vs RPS, 12 मे 2017, रात्री 8 वा.


सामना त्रेपन्नवा : GL vs SRH, 13 मे 2017, सायंकाळी 4 वा.


सामना चौपन्नवा : KKR vs MI, 13 मे 2017, रात्री 8 वा.


सामना पंचपन्नवा : RPS vs KXIP, 14 मे 2017, रात्री 8 वा.


सामना छपन्नवा : DD vs RCB, 15 मे 2017, रात्री 8 वा.
 
पहिली क्वालिफायर : 16 मे 2017, रात्री 8 वा.


एलिमिनेटर : 17 मे 2017, रात्री 8 वा.


 दुसरी क्वालिफायर : 19 मे 2017, रात्री 8 वा.


अंतिम सामना : 21 मे 2017, रात्री 8 वा.