IPL Final Scorecard : बंगळुरु विरुद्ध हैदराबाद
मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये फायनल मॅच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे.
बंगळुरु : मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये फायनल मॅच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे.
सनराइजर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.