मुंबई : आयपीएलच्या ९ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबई आणि पुणे या दोन टीममध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे. आज मुंबईत दिमाखदार पद्धतीने आयपीएलचं ओपनिंग झालं.


आयपीएलमध्ये एकूण ८ संघ भिडणार आहेत. याआधी आठही टीमच्या कॅप्टनचा सेल्फी सध्या व्हायरल झालाय.