रांची : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टमधील पहिल्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५१ रन्स केले. त्यानंतर भारत १२० रन्सवर खेळत आहे. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉलिंग करतांना १३६ व्या ओव्हरमध्ये अशी घटना घडली जी क्रिकेट इतिहासात खूप दिवसांनी घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाच्या १३६ व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर लायनला आऊट केलं. हा बॉल लायन समजूच शकला नाही आणि सिली पॉईंटवर उभा असलेल्या नायरच्या हातात कॅच देऊन बसला. हा कॅच खूपच कठीण होता. नायरने एका उकृष्ठ फिल्डींगचं प्रदर्शन करत कॅच घेतला. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते हा कॅच शतकातला सर्वात श्रेष्ठ कॅच होता.


पाहा व्हिडिओ