मुंबई : आयपीएल सीझन ९ मध्ये पुणे आणि हैदराबाद यांच्यामध्ये आज मॅच रंगते आहे. पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मॅच सुरु होण्यापूर्वीच पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच उशीराने सुरु झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादने ५ ओव्हरमध्ये २ विकेट गमवत २७ रन्स केले आहे. 


पाहा लाईव्ह स्कोरकार्ड