पुणे: रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये या मॅचला सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 10 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे, तर पुणे मात्र चार पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या मॅचमध्ये जिंकून आणखी दोन पॉईंट्स मिळवत आयपीएलमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी पुण्याचा संघ मैदानात उतरला आहे. 


पाहा लाईव्ह स्कोअर