दिल्ली: टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या ग्रुपमधल्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंकेच्या मॅचला सुरुवात झाली आहे. टी 20 वर्ल्ड कपमधंल आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी या दोन्ही टीमना हा सामना जिंकणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 


पाहा लाईव्ह स्कोर