मुंबई : गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सेमीफायनलची सध्या खूप उत्सुकता आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये होणाऱ्या सामन्यात भारताचा विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांची जुगलबंदी होणार का, याविषयी सध्या चर्चा रंगल्यायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मात्र यावरही विनोद सुरू झालेत. काही हौशी तरुणांनी वेस्ट इंडिजची मजा घेणारा 'मौका मौका'चा एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. 'मुंबई में गेल नहीं सिर्फ भेल चलता है' असं म्हणणारा हा व्हिडिओ सध्या खूप पाहिला जातोय.