विजयवाडा : रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी ब‌ॅडमिंटन खेळाडू पी. व्ही सिंधू मंगळवारी विजयवाडा येथे पोहोचली. आंध्र प्रदेश सरकारकडून तिचं भव्य स्वागत केलं गेलं. या दरम्यान तिचे कोच पुलेला गोपीचंद देखील उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे सिंधूसोबत मंचावर बॅडमिंटन देखील खेळले. या दरम्याने तेथे उपस्थित लोकांनी त्यांचा उत्साह आणखी वाढवला.


पाहा व्हिडिओ