लंडन : बिम्बल्डनमधली रंगत आता अधिकच वाढत चाललीये. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं जबरदस्त खेळ करताना पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानं मरिन सिलिक याचा पराभव केला. मात्र सिलिकनं फेडररला चांगलंच झुंजवलं. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात दोन सेट टायब्रेकरमध्ये गेले. 


पहिला टायब्रेकर सेट सिलिसनं 7-4 असा जिंकला. त्यानंतर दुसराही सेट खिशात खालत त्यानं फेडररच्या फॅन्सना धडकी भरवली होती. मात्र नंतरचे तिन्ही सेट जिंकून फेडररनं दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.