मेलबर्न : सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया आणि तिचा क्रोएशियन पार्टनर इव्हान डोडींगनं मिक्स डबल्सच्या फायनलमध्ये ऍबिगल स्पीअर्स आणि ज्युआन कॅबलशी फायनलमधअये खेळणार आहेत. 


स्पिअर्स आणि कॅबल सोजीवर मात करण्यासाठी सानिया-डोडोडींग जोडी प्रयत्नशील असेल. सानियानं वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्सची प्रत्येकी तीन-तीन ग्रँडस्लॅम जिंकली आहेत. त्यामुळे आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकण्याचं तिचं लक्ष्य असणार आहे. 


आता सानिया आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकण्यात यशस्वी होते का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.