नवी दिल्ली : सध्या भारताची स्टार टेनिसप्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरत व्हायरल होतेय. हे दोघेही पहिल्यांदाच एका जाहिरातीत एकत्र दिसलेत. नेस्ले एव्हरी डेचीही जाहिरात सोशल मीडियावर गाजतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जाहिरातीत सानिया आणि शोएब यांचे दोघांची मते वेगवेगळी आहेत. सानियाला सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह आवडतो तर शोएबला शोएब अख्तरचा यॉर्कर. प्रत्येक गोष्टीत दोघांची मते वेगवेगळी आहेत मात्र नेस्ले एव्हरीडेने बनवलेल्या चहावर मात्र त्यांचे एकमत होते. 


पाहा ही जाहिरात