मुंबई : महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रीडा जगताने त्याने भारतीय संघातील कर्णधारपदाच्या करियरसाठी शुभेच्छा दिल्या. यात सचिन, शाहीद आफ्रीदी, मोहम्मद कैफ, हर्षा भोगलेंचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज शाहीद आफ्रीदीनेही ट्विटरवरुन धोनीच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलीये. भारतीय संघाला आकार देण्यात धोनीचे मोठे योगदान राहिले आहे. महान कर्णधार आणि नेता जगभरातील क्रिकेटर्ससाठी प्रेरणादायी आहे, असे तो ट्विटरवर म्हणालाय.