पुणे: क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात विचित्र बॉलिंग ऍक्शन असलेला बॉलर म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पॉल ऍडम्स. पण यंदाच्या आयपीएलमध्ये एका बॉलरनं पॉल ऍडम्सची आठवण करुन दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा बॉलर म्हणजे शिव्हिल कौशिक. पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सच्या शिव्हिल कौशिकनं डेब्यू केला. या मॅचमध्ये कौशिकनं पुण्याच्या स्टिव्ह स्मिथला बोल्ड केलं होतं, पण हा नो बॉल होता.  कौशिकला या मॅचमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली, तरी त्याचा बॉलिंगची मात्र जोरदार चर्चा झाली. कौशिकच्या या विचित्र बॉलिंग ऍक्शनमुळे त्याची आणि पॉल ऍडम्सची तुलना सुरु झाली आहे.  


कौशिकची बॉलिंग ऍक्शन


 



पाहा पॉल ऍडम्सची बॉलिंग ऍक्शन