COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : क्रिकेट जेवढा लोकप्रिय खेळ आहे, तेवढाच क्रिकेटचा इतिहासही अनेकवेळा डागळलेला आहे. सचिन तेंडुलकरवरील चित्रपटानंतर हे क्षण पुन्हा चर्चेला आले आहेत. 


क्रिकेटमध्ये आनंदाचे क्षण होते, त्या सोबत दु:खाचे तर होतेच, पण चिंतेचे होते, क्रिकेटसमोर अनेक संकटांचं ग्रहण होतं. 


क्रिकेटमधील या लाच्छनास्पद, घाणेरड्या घटनांविरोधात फॅन्स रस्त्यावरही आले, पण अनेकदा फॅन्सचा राग अनावर झाल्याने, फॅन्सने सामना रोखून क्रिकेटचा इतिहासही खराब केला आहे. पाहा या व्हिडीओत ते क्षण आहेत, हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे.