मुंबई: क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात फास्ट बॉल कोणता ? याची उत्सुकता बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना असेल. हे रेकॉर्ड पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या नावावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावळपिंडी एक्स्प्रेस नावानं प्रसिद्ध असलेल्या शोएबनं 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात फास्ट बॉल टाकला होता. या बॉलचा स्पीड होता ताशी 161.3 किलोमिटर.  


शोएबचा हा बॉल बॅट्समननं लेग साईडला खेळला होता, या बॉलला बॅट्समनला एकही रन काढता आली नव्हती.