हैदराबाद : घरच्या मैदानावर हैदराबाद सनरायजर्स संघाची आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सशी लढत होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या वहिल्या विजयासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे कोलकाताने विजयाचे खाते खोलले आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.


पहिल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विजयाची बोहनी करण्यास हैदराबाद सज्ज झालाय.


पाहा लाईव्ह स्कोरकार्ड


LIVE STREAMING 


पाहा स्कोअरकार्ड