मुंबई : आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात झाली आहे. टी-२० म्हटलं की सिक्सचा पाऊस पडलाच पाहिजे असं प्रत्येक क्रिकेट चाहत्याला वाटतं. त्यामुळे कोण अधिक सिक्स मारतं याकडे सर्वांचं अधिक लक्ष असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा कोणी ठोकले सर्वाधिक सिक्स


Batsman 6's Span
Chris Gayle (KKR, RCB)               230           2009–2015      
Rohit Sharma (DC, MI) 147 2008–2015
Suresh Raina (CSK) 150 2008–2015
Yusuf Pathan (KKR, RR) 127 2008–2015
MS Dhoni (CSK) 126 2008–2015