कोलकाता : वेस्ट इंडिजनं पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. शेवटच्या ओव्हरला वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी तब्बल 19 रनची आवश्यकता होती, तेव्हा क्रेग ब्रेथवेटनं लागोपाठ 4 सिक्स मारून वेस्ट इंडिजला जिंकवून दिलं. 


विजयानंतर वेस्ट इंडिडच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. पाहा काही विजयाचे क्षण