मुंबई : भारताचा कॅप्टन कूल धोनीच्या धैर्याचे, निर्धाराचे, शांततेचे आणि मुख्य म्हणजे करून दाखवण्याच्या जिद्दीचं नेहमीच कौतुक होत आलंय. पण, हे त्यानं सहजा-सहजी नक्कीच कमावलेलं नाही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ त्याचाच एक नमुना आहे. कोणत्याही कठिण परिस्थितीला धैर्यानं आणि आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं, हे समजून घेण्याचं धोनी जणू जिवंत उदाहरण आहे. त्याच्या आणि टीमच्या प्रयत्नांनी म्हणूनच तर वर्ल्डकप खेचून आणला होता. 


पाहा, हा व्हिडिओ...