लिव्हरपूल: भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे विजेंदरला हरवण्यासाठी हंगेरीचा बॉक्सर अलेक्झांडर होर्वार्थ यानं सापाचं रक्त पिऊन तयारी केली होती. पण तरीही अलेक्झांडरवर हरण्याची नामुष्की ओढावली. विजेंदरनं अलेक्झांडरला 3 राऊंडमध्ये नॉकआऊट केलं. 


11 जून पासून डब्ल्यूटीओ एशिया स्पर्धा सुरु होत आहे, त्याआधी मिळालेले हे विजय नक्कीच उपयोगी ठरतील अशी प्रतिक्रिया विजेंदरनं दिली आहे.