विराटने गायलं गाणं तर रेहमानेही केला डान्स
ए आर रहमानने एक अँथम साँग तयार केलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यामध्ये भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली सुद्धा गातांना दिसत आहे. रहमानने मुंबईमध्ये या गाण्याला लॉन्च केलं..
मुंबई : ए आर रहमानने एक अँथम साँग तयार केलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यामध्ये भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली सुद्धा गातांना दिसत आहे. रहमानने मुंबईमध्ये या गाण्याला लॉन्च केलं..
विराट कोहली आणि ए आर रेहमान याचे ब्रॅड अॅम्बेसेडर देखील आहे. या अँथममध्ये विराटने पहिल्यांदा आपला आवाज दिला आहे. विराट तर तसा सुंदर नाचतोच पण रहमानने देखील या गाण्यामध्ये डान्स केला आहे.
FUTSAL ही एक फुटबॉल मॅच आहे जी भारतात पहिल्यांदा खेळली जाणार आहे. म्हणून भारतातील प्रसिद्ध संगीतकारने हे गाणं बनवलं आहे.
पाहा व्हिडिओ