गोवा :  आपल्या फॅन्स आणि मीडियाशी लपाछपी खेळणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना गोव्यामध्ये  एका हॉटेलध्ये आयएसएल मॅचनंतर डीनरसाठी एकत्र दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही लव बर्ड आयएसएलमध्ये एकत्र फूटबॉल मॅच पाहताना दिसले होते. टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या जोडीला फॅन्सने 'विरूष्का' नाव दिले आहे. 


विराट कोहली न्यूझीलंड विरूद्धचा वन डे मालिका विजय आणि अनुष्काने ए दिल है मुश्किलचे यशाचे सेलिब्रेशन केल्याचे बोलले जाते आहे.  


विराटने यावळी आपल्या टीमला चिअर करणारी जर्सी घातली होती तर अनुष्का पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा सलवार कुर्ता घातला होता. 


पाहा व्हिडिओ...