नवी दिल्ली : खेळाशी एखाद्या व्यक्तीत स्पोर्टसमन स्पीरिट तर हवंच... आणि आपल्या क्रिकेट कॅप्टन्सकडेही ते भरभरून आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी आणि कोहली... दोघांच्याही जमेच्या बाजू कदाचित वेगळ्या असतील... पण, निर्धार मात्र दोघांचाही ठामच असलेला जाणवतो... आणि हेच त्यांनी फुटबॉल क्लब विरुद्ध ऑल स्टार्स फूटबॉल क्लब मॅचमध्येही दाखवून दिलं. 


ही मॅच शनिवारी मुंबईतल्या अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लॅक्समध्ये पार पडली.