मुंबई : टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू युवराज सिंगची मानलेली बहिण ही गेल्या ६ वर्षापासून एका भारतीय खेळाडूसोबत रिलेशनशीपमध्ये होती. या ६ वर्षात यांच्यातील हे नातं कधीच कोणासमोर आलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगची मानलेली बहिण रितीका सजदेह आणि रोहित शर्मा यांचा ६ डिसेंबरला विवाह झाला. रितीका सजदेह स्पोर्ट्स इवेंट मॅनेजर आहे. ६ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करतांयत.


युवीने एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे ज्यामध्ये रितीका युवीला राखी बांधतांना दिसत आहे.