ऐतिहासिक बजेट असल्याची पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
बजेट 2017-18 च्या आर्थिक वर्षाच्या बजेटचं पंतप्रधान मोदींनी कौतूक करत ते ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. हे बजेट आर्थिक मजबूती देईल आणि पारदर्शकता आणेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : बजेट 2017-18 च्या आर्थिक वर्षाच्या बजेटचं पंतप्रधान मोदींनी कौतूक करत ते ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. हे बजेट आर्थिक मजबूती देईल आणि पारदर्शकता आणेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे.
बजेटमध्ये प्रत्येक वर्गावर ध्यान ठेवण्यात आलं आहे.
देशाच्या विकासाठी मजबुतीने लढू.
गावांची आर्थिक स्थिति सुधरणार
बजेटमध्ये महिलांच्या कल्याणासाठी देखील तरतूदींमध्ये
बजेटमध्ये रोजगार वाढवण्यासाठी जोर
कर प्रणालीमध्ये बदल केल्याने मध्यम वर्गाला फायदा
गाव आणि शहरांमध्ये हाउसिंग क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
इनकम टॅक्स 10% हून 5% करने हा धाडसी निर्णय
रेल्वे सुरक्षेवरही विशेष ध्यान
पक्षांना दिला जाणार फंडमध्ये मर्यादा घातल्याने राजकीय बदल होईल.
आमचं बजेट भविष्य आहे आणि शेतकऱ्यांचं भविष्य आहे.