मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारावीची लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा ७ मार्च ते २९ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे.


दहावी - १० वीच्या परिक्षेचं वेळापत्रक


बारावी - 12 वीच्या परिक्षेचं वेळापत्रक