मुंबई : स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मार्टफोनच्या वापराचे दुष्परिणाम


1. सतत चिडचिड होते


2. तणाव निर्माण होऊन, मानसिक परिणाम होतात


3. दृष्टीवर परिणाम होतो


4. डोकेदुखी वाढते


6. अंगदुखी सुरू होते


7. मोबाईलचे व्यसन लागते


8. लहान लहान विचारात गोंधळून जाणे


9. मानेचा आजार व्हायची शक्यता वाढते