मुंबई : सॅमसंगचा जे सिरीज मोबाईल घेणाऱ्यांसाठी एअरटेलने धमाकेदार ऑफर आणलीये. सॅमसंगच्या जे सीरिजमधील स्मार्टफोनसोबत यूझर्सने एअरटेलकडून अवघ्या 250 रुपयांत तब्बल 10 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच 4जी नसल्यास 10 जीबी 3जी डेटा मिळेल. यातील 9 जीबी डेटा नाईट डेटा असणार आहे.  


त्यासाठी www.offers.airtel.com येथे लॉग इन करावे लागेल. अथवा एअरटेलच्या रिटेल आऊटलेटमध्ये जाऊनही तुम्ही ही ऑफर अॅक्टिव्हेट करु शकता. नव्या ग्राहकांसोबत जुन्या ग्राहकांनाही या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. 


दरम्यान, सॅमसंगच्या जे सीरिजमधील कोणत्या स्मार्टफोनवर ही एअरटेलची ऑफर लागू करणार असल्याचे स्पष्ट झालेले नाही.