मुंबई : जीवनाकडे पाहण्याचा तुमचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असेल... आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळे निर्णयही घेतले असतील... पण, अशा निर्णयांची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही कशावर जास्त विश्वास ठेवता...? तुमच्या हातावर, हृदयावर की डोक्यावर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रॅक्टीकल राहायचं की भावनिक हे ठरवण्याची प्रत्येक वेळ कदाचित वेगळी असू शकते. पण, बऱ्याचदा तुम्ही एकाच पद्धतीनं निर्णय घेता... यावेळी तुम्ही तुमच्या हाताचं ऐकता, मनाचं की मेंदूचं हे जाणून घेण्यासाठी हा एक सोप्पा खेळ खेळून पाहा... पाहा, कदाचित तुम्हाला तुमचं उत्तर मिळूनही जाईल...