मुंबई : मुंबई आणि दिल्लीत फिल्म आणि जाहिरातीसाठी शुटिंग होते. त्यासाठी ऑडिशन घेण्यात येते. मात्र, या ऑडिशनच्या नावाखाली मॉडेलसोबत जे होते, ते दुसऱ्या दिवशी चर्चेत राहते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक व्हिडिओ (प्रेंक) युट्यूबवर अपलोड करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ऑडिशनच्या नावाखाली मुलींसोबत काय होते ते पाहा?