जेव्हा माणसाच्या अंगावर धावून आला ब्लॅक पँथर
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
मेक्सिको : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. कुत्रा माणसावर भुंकला तरी माणूस घाबरून जातो. पण येथे तर एक काळा चित्ताच या माणसावर धावून आला. पाहा मग पुढे काय झालं.
पाहा व्हिडिओ