मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डानं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जूनला दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळणार आहे.


पाहा तुमचा निकाल