जगातील एकमेव क्रिकेटर ज्याचा फोटो नोटेवर छापलाय, रक्त देऊन वाचवले भारतीय क्रिकेटरचे प्राण
2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. गांधीजींनी इंग्रजांकडून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे भारतात जेवढ्याची चलनातील नोटा आहेत त्या सर्वांवर गांधीजींचा फोटो छापलेला असतो. परंतु फक्त भारतच नाही तर जगातील असे अनेक देश आहेत ज्यांनी त्यांच्या देशासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे फोटो नोटांवर छापले.
1/5
2/5
3/5
4/5
ही घटना आहे 1962 ची जेव्हा टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर होती. यादरम्यान भारताचा कर्णधार नारी कॉन्ट्रैक्टर याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येवले डॉक्टरांनी नारी कॉन्ट्रैक्टर याला रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. फ्रैंक वॉरेल याला या घटनेची माहिती मिळाल्यावर तो तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याने रक्तदान केले.
5/5