Navratri Wishes in Marathi : सर्व मंगल मांगल्ये..! नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Navratri Wishes 2024 in Marathi : 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात दुर्गा देवीच्या 9 रुपांची विधीवत पूजा करण्यात येतं. पुढील 9 दिवस देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून द्या खास मराठीतून शुभेच्छा.   

Oct 02, 2024, 15:50 PM IST
1/5

कुंकवाचा पावलांनी आई माझी आली सोन्याच्या पावलांनी आई माझी आली सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण नवरात्रीच्या शुभेच्छा  

2/5

सर्व मांगल्य मांगले, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...! नवरात्रीच्या शुभेच्छा  

3/5

शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

4/5

नवरात्रीच्या शुभेच्छा नारी तू नारायणी, नारी तू सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला शुभ नवरात्री!

5/5

घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन  येवो हीच सदिच्छा घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या  हार्दिक शुभेच्छा