लॉस वेगास : सेल्फीच्या काठीचा जमाना आता तुम्ही विसरा. कारण तुमच्या भेटीला येतोय फ्लेक्सिबल कॅमेरा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सेल्फी स्टिकची क्रेझ संपणार असेच दिसतेय. लहान मुले असो किंवा मोठी माणसं असो, सर्वांनाचं सेल्फीच वेड लागलं असते. अनेकांच्या हातात सेल्फी स्टिक दिसत आहे.  


पण तुमच्यासाठी लवकरच भेटीला येतोय फ्लेक्सिबल कॅमेरा. हा कॅमेरा घड्याळ्याप्रमाणे हातावर बांधायचा आहे आणि हातावर बांधलेला असतानाच आपल्याला फोटो देखील काढता येतो.  


अमेरिकेतील लास वेगास येथील 'कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो' नुकताच पार पडला. यावेळी हे गॅझेट सादर करण्यात आला