GATE परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
पदवीधर अभियोग्यता परीक्षा म्हणजेच The Graduate Aptitude Test (GATE)चा निकाल जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : पदवीधर अभियोग्यता परीक्षा म्हणजेच The Graduate Aptitude Test (GATE)चा निकाल जाहीर झाला आहे.
३० जानेवारी, ३१ जानेवारी, ६ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी या दिवशी या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या.
www.gate.iisc.ernet.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता.