रस्ता क्रॉस करणारी भीतीदायक सावली
सध्या यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात भूताची सावली असल्याचे सांगितले जात आहे. पण हा खरा व्हिडिओ आहे का याबाबत सांगता येणार नाही.
मुंबई : सध्या यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात भूताची सावली असल्याचे सांगितले जात आहे. पण हा खरा व्हिडिओ आहे का याबाबत सांगता येणार नाही.
या व्हिडिओमध्ये गाडी एका छोट्या गावच्या रस्त्यावरून सुरू आहे. त्या ती गाडी अचानक एका वळणावर आल्यावर एक काळा रंगाची सावली रस्ता क्रॉस करते आणि समोर असलेल्या झाडांमध्ये जाते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पाहा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ...