मुंबई : रिलायन्स जिओ आणि एअरटेलपाठोपाठ आता आयडियानंही ग्राहकांना रोमिंगमध्ये असताना फ्री इनकमिंग कॉलिंगची सुविधा दिली आहे. याबरोबरच आयडिया ग्राहकांना आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकही मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ एप्रिल २०१७ पासून आयडियाच्या सगळ्या ग्राहकांना रोमिंगमध्ये असताना फ्री इनकमिंग कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. याबरोबरच रोमिंगमध्ये असताना इंटरनेट डेटावरही कोणतंच अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही.