फेसबूक मित्राने तरुणीला हॉटेलला बोलावले... आणि मग..
सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांना फसवले जाते. पण अनेक तरूणांना किंवा तरूणींना शहाणपण येत नाही.
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांना फसवले जाते. पण अनेक तरूणांना किंवा तरूणींना शहाणपण येत नाही.
असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात एक तरूणी फेसबूकच्या मित्राच्या सांगण्यावरून एका हॉटेलच्या रूममध्ये जाते. थोडं बोलणं होतं आणि त्यानंतर जे काही होतं. त्यामुळे मुलीच्या पाया खालची जमीन सरकते. हा व्हिडिओ पाहणे खूप गरजेचे आहे. हा केवळ तरूणांनीच नाही तर त्यांच्या पालकांनी पाहायला हवा असा व्हिडिओ आहे...