एकाच मुलीने शेकडो मुलांची वाट लावली
यू-ट्यूबवर एक व्हिडीओ आहे, ज्यात एक मुलगी मुलांना असं काही बोलते की, मुलं हसतात.
मुंबई : यू-ट्यूबवर एक व्हिडीओ आहे, ज्यात एक मुलगी मुलांना असं काही बोलते की, मुलं हसतात, हिरमुसतात. ही मुलगी काहीही वाईट बोलत नाही, उलट त्यांना मानसन्मानच देते, पण या मुलांची वाट लागते ती कशी ते या व्हिडीओत तुम्हीच पाहा...