गूगल करतोय डूडलच्या माध्यमातून रंगांचा सण साजरा
आज देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. परदेशात राहणारे भारतीय देखील रंगांच्या या उत्सवात रंगून जातात आणि हा सण साजरा करतात. या निमित्ताने गुगलने देखील खास डूडल तयार केलं आहे.
मुंबई : आज देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. परदेशात राहणारे भारतीय देखील रंगांच्या या उत्सवात रंगून जातात आणि हा सण साजरा करतात. या निमित्ताने गुगलने देखील खास डूडल तयार केलं आहे.
गूगलवर जाताच तुम्हाला रंगपंचमी निमित्त तयार करण्यात आलेलं डूडल दिसेल. गूगलने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामधून ते होळीच्या शुभेच्छा देत आहेत.